कार्यानुभव विषयाचा उपक्रम


                        भारतीय विद्या मंदिर प्रा. वि.हिंगोली
                   ...........................................
आज दि.30/09/2015 रोजी आमच्या शाळेत एक अनोखा उपक्रम घेतला .या उपक्रमा मधे वर्ग 1 ली च्या विद्यार्थयासाठी हा उपक्रम घेण्यात आला.दररोज आपण नव नविन माहिती देत असतो पण त्यांना काहीतरी नविन असे काहि तरी पाहिजे असते मनुन् मी माझ्या वर्गातील मुलांसाठी कार्यानुभव या विषयातील माती पासून वस्तु बनविने हा उपक्रम घेतला.या उपक्रमामुळे मुलांन मधे एक प्रकारे कार्य करण्याची भावना निर्माण झाली .
सर्व प्रथम मुलांना माती ची माहिती देली काहि मुलांनी माती दखावताच माहिती सांगण्यात सुरुवात केलि. मातीचा चिखल तयार केला .नंतर त्यांना मी वेगवेगळ्या वस्तु बनवन्यास सागितल्या त्या प्रमाणे मुलांनी त्याच्या प्रमाणे निर् निराळ्या वस्त बनविल्या जेव्हा मुले वस्तु बनवत होते तेव्हा त्याचे निरिक्षण केले तेव्हा मुले अतिशय एकाग्रतेने बनवत होती.प्रत्येक मुले ही माझी वस्तु कशी छान बनेल त्या प्रमाणे करत होती.सर्व मुलांनी वस्तु तयार केल्यावर आमच्या शाळेत त्या मुलांच्या तयार केलेल्या वस्तुच प्रदर्शन भरवन्यात आल.
मुलांनी केलेल्या वस्तु बघण्या साठी मु.अ. सौ.धाबे ताई,सौ बंदूके ताई,सौ नाईक ताई  यांनी मुलांची प्रशंसा केली व् त्यासर्व मुलांना
शुभेछा दिल्या.

अशाच प्रकारचे आपन आपल्या वर्गात उपक्रम राबविले तर मूलांन
मधे एक प्रकारची आवड निर्माण होईल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा