🏳वि.वा. शिरवाडकर🏳
🌸पूर्ण नांव- विष्णु वामन शिरवाडकर
🌸जन्म २७ फेब्रुवारी, १९१२
🌸मृत्यू १० मार्च, १९९९
🌸कार्यक्षेत्र - साहित्य, कवी
🌸वडील - वामन शिरवाडकर
🌸पुरस्कार - ज्ञानपीठ पुरस्कार,
पद्मभूषण पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार
🌟विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.
🌟ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.
🌟 वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
🌟त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
🏳जीवन
🎓कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
🎓त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले.
🎓शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
🎓बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.
🎓यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
🎓१९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
🎓१९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला.
🎓पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
🎓पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले.
🎓मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांनी नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
💐१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
🏛वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभी आहे.
🏆पुरस्कार
💎महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
’मराठी माती’ला १९६० साली ’स्वगत’ला १९६२ साली ’हिमरेषा’ला १९६२ साली ’नटसम्राट’ला १९७१ साली
💎’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
💎विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
💎भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार
💎भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
’मराठी माती’ला १९६० साली ’स्वगत’ला १९६२ साली ’हिमरेषा’ला १९६२ साली ’नटसम्राट’ला १९७१ साली
💎’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
💎विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
💎भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार
💎भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
🏆वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान
🎖१९७० साली कोल्हापूर येथे भरलेल्या ५१व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद १९९० साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
🎖कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार
🎖नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 🎖कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार.
🎖कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार
🎖नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 🎖कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार.
📚साहित्य
📕कविता संग्रह
अक्षरबाग (१९९९)
किनारा(१९५२)
चाफा(१९९८)
छंदोमयी (१९८२)
जाईचा कुंज (१९३६)
जीवन लहरी(१९३३)
थांब सहेली (२००२)
पांथेय (१९८९)
प्रवासी पक्षी (१९८९)
मराठी माती (१९६०)
महावृक्ष (१९९७)
माधवी(१९९४)
मारवा (१९९९)
मुक्तायन (१९८४)
मेघदूत(१९५६)
रसयात्रा (१९६९)
वादळ वेल (१९६९)
विशाखा (१९४२)
श्रावण (१९८५)
समिधा ( १९४७)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)
किनारा(१९५२)
चाफा(१९९८)
छंदोमयी (१९८२)
जाईचा कुंज (१९३६)
जीवन लहरी(१९३३)
थांब सहेली (२००२)
पांथेय (१९८९)
प्रवासी पक्षी (१९८९)
मराठी माती (१९६०)
महावृक्ष (१९९७)
माधवी(१९९४)
मारवा (१९९९)
मुक्तायन (१९८४)
मेघदूत(१९५६)
रसयात्रा (१९६९)
वादळ वेल (१९६९)
विशाखा (१९४२)
श्रावण (१९८५)
समिधा ( १९४७)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)
📘निबंध संग्रह
आहे आणि नाही (पुस्तक) -
📙लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
📓नाटक
ऑथेल्लो
आनंद
आमचं नाव बाबुराव
एक होती वाघीण
कौंतेय
जेथे चंद्र उगवत नाही
दिवाणी दावा
दुसरा पेशवा
दूरचे दिवे
देवाचे घर
नटसम्राट
नाटक बसते आहे
बेकेट
मुख्यमंत्री
ययाति देवयानी
राजमुकुट
विदूषक
वीज म्हणाली धरतीला
वैजयंती
ऑथेल्लो
आनंद
आमचं नाव बाबुराव
एक होती वाघीण
कौंतेय
जेथे चंद्र उगवत नाही
दिवाणी दावा
दुसरा पेशवा
दूरचे दिवे
देवाचे घर
नटसम्राट
नाटक बसते आहे
बेकेट
मुख्यमंत्री
ययाति देवयानी
राजमुकुट
विदूषक
वीज म्हणाली धरतीला
वैजयंती
📒कथासंग्रह
अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
फुलवाली (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)
अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
फुलवाली (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)
📔कादंबरी
कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
जान्हवी (कादंबरी)
वैष्णव (कादंबरी)
आठवणीपर
वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
जान्हवी (कादंबरी)
वैष्णव (कादंबरी)
आठवणीपर
वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
=======================
✂संकलन - 📌धर्मेंद्र मेश्राम
=======================
🏆📚🏆📚🏆📚🏆
=======================
✂संकलन - 📌धर्मेंद्र मेश्राम
=======================
🏆📚🏆📚🏆📚🏆
=======================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा