🌺सी.व्ही. रमन🌺
🍁पूर्ण नाव - चंद्रशेखर वेंकट रामन्
🍁जन्म - नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भारत
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भारत
🍁मृत्यू - नोव्हेंबर २१, १९७०
बंगळूर, कर्नाटक, भारत
बंगळूर, कर्नाटक, भारत
🍁कार्यक्षेत्र - भौतिकशास्त्र
🍁कार्यसंस्था - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
🍁प्रशिक्षण - प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
🍁ख्याती - रामन् परिणाम
🏆पुरस्कार -
🎖भौतिकशास्त्राचे नोबेल
🎖भारतरत्न पुरस्कार
🎖लेनिन शांतता पुरस्कार
🎖भौतिकशास्त्राचे नोबेल
🎖भारतरत्न पुरस्कार
🎖लेनिन शांतता पुरस्कार
🍁वडील - चंद्रशेखर अय्यर
🍁आई - पार्वती
🍁पत्नी - लोकासुंदरी
🍁अपत्ये - चंद्रशेखर, राधाकृष्णन
🌻चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
☘जीवन
🌟रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले.
🌟त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.
🌟रामन् हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.
☘संशोधन
💥त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात.
💥१९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
💥१९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
☘सन्मान
🎓चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
🎓याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.
🎓सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते.
📋संकलन - धर्मेंद्र मेश्राम📝
=====================
🏆💥🏆💥🏆💥🏆
=====================
=====================
🏆💥🏆💥🏆💥🏆
=====================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा