नांदेड जिल्हा माहिती
=====================
www.jagtappravin. blogspot. in
__________________________
��संकलन~ ✏धर्मेंद्र मेश्राम
__________________________
��नांदेड जिल्हा
��राज्य महाराष्ट्र
��विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
��क्षेत्रफळ १०,४२२ चौरस किमी (४,०२४ चौ. मैल)
��लोकसंख्या ३३५६५६६ (२०११)
��लोकसंख्या घनता ३२२ प्रति चौरस किमी (८३० /चौ.
मैल)
��साक्षरता दर ७६.९४
��लिंग गुणोत्तर १.०६ ♂/♀
��लोकसभा मतदारसंघ
नांदेड (लोकसभा मतदारसंघ), हिंगोली (लोकसभा
मतदारसंघ)
(काही भाग)
��पर्जन्यमान ९५४ मिलीमीटर (३७.६ इंच)
��नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस
व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे.
��महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड
जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
��नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज
यांचा गुरुद्वारा आहे.
��नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित
यांचे जन्मस्थान आहे.
��शैक्षणिक
नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठ
श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक
महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
��नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे.
��जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार
२८,७६,२५९ इतकी आहे.
��नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी
आहे.
��जिल्ह्यातील प्रमुख नद्या-
गोदावरी,
मांजरा,
मान्याद
पेनगंगा.
��नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव,
हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड,
नांदेड (तालुक्याचे ठिकाण), नायगाव, उमरी
��जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी
(शक्तिपीठ), बिलोली मशिद,
कंधारचा किल्ला,
लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, देगलूर तालुक्यातील
सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल),
नांदेडचा किल्ला
मुखेड येथील शिवमंदिर
☀नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोर्यात आग्नेय
महाराष्ट्रात वसला आहे.
☀आदिलाबाद व निझामाबाद (आंध्र प्रदेश), बिदर
(कर्नाटक), यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे
नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत.
⚡नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने)
कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांशी जोडतो.
��जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व
मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण-
नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत.
��जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते, हा
प्रदेश सपाट व सुपीक आहे. किनवट तालुक्यातील डोंगराळ
भागात प्रामख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.
__________________________
��������������

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा