मुंबई उपनगर
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - वांद्रे (बांद्रा)
क्षेत्रफळ - 446 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 93,32,481 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 3 - अंधेरी, बोरीवली, कुर्ला.
सीमा - उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस ठाण्याची खाडी,
दक्षिणेस मुंबई शहर, पश्चिमेस अरबी समुद्र.
जिल्हा विशेष -
साष्टी बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर हा जिल्हा
वसला आहे. लोकसंख्येच्या घनतेत या जिल्ह्याचा दूसरा
क्रमांक आहे. मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो.
जिल्ह्याच्या उत्तरेस कान्हेरीचे डोंगर आहे व येथेच कान्हेरी
लेण्या आहेत.
सागर संपत्ती - मुंबई उपनगरास सागरकिनारा लाभला
असून सभोवताली माहीमची खाडी असल्याने येथे
मत्स्यव्यवसाय महत्वाचा ठरला. या माशांपासून
कॉडलिव्हर ऑईलसारखी जीवनसत्वयुक्त तेले व औषधी तयार
करतात. तसेच सागरी मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर
होते.
प्रमुख स्थळे
माऊंट मेरी - सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान.
कान्हेरी लेणी - कान्हेरी डोंगरातील गुंफामध्ये खोदलेल्या
लेण्यात भगवान बुद्धाच्या ध्यान-चिंतन अवस्थेतील अनेक
सुंदर मूर्ती कोरल्या आहेत.
जुहू चौपाटी - पर्यटकांचे रमणीय स्थळ.
विरार तलाव व पवई तलाव - ही सहलीची ठिकाणे आहेत.
जोगेश्वरीची लेणी - या लेणीमध्ये शंकराच्या सुबक मुर्त्या
आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उधान , इत्यादी
मुंबई प्रशासकीय विभाग म्हणजेच कोकण होय.
तालुका, पंचायत समिती व जिल्हा परिषद नसलेला एकमेव
जिल्हा म्हणजे मुंबई शहर होय.
मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन जिल्ह्यात जिल्हा परिषद
नाही.
मुंबईच्या भायखळा भागात वीरमाता जिजाबाई उधान
आहे.
मुंबईजवळचे मासेमारीचे मोठे केंद्र वर्सोवा
महाराष्ट्र कृषि उधोग विकास महामंडळाचे मुख्य
कार्यालय मुंबई येथे आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
मुख्यालय मुंबई येथे आहे.
मुंबईतील दादर व नायगांव पासून महालक्ष्मी व भायखळा
पर्यंतच्या भागास गिरणगांव मुंबई असे म्हणतात.
टाटा ईन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था मुंबई येथे
आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला
जिल्हा मुंबई शहर (21,189 व्यक्ति प्रती चौ.कि.मी.)
मुंबईतील तलाव तुळशी, विरार व पवई हे आहेत.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई
शहर (157 चौ.कि.मी)
मुंबईच्या महालक्ष्मी भागात घोड्यांच्या शर्यतीचे मैदान
आहे.
महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना - देवनार (मुंबई)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा