🔄परभणी जिल्हा🔄
🅿राज्य महाराष्ट्र
🅿विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
🅿मुख्यालय परभणी
🅿क्षेत्रफळ ६,२५०.५८ चौरस किमी (२,४१३.३६ चौ. मैल)
🅿लोकसंख्या १८,३५,९८२ (२०११)
🅿लोकसंख्या घनता २९३ प्रति चौरस किमी (७६० /चौ. मैल)
🅿साक्षरता दर ७५.२२%
🅿लिंग गुणोत्तर १.०६ ♂/♀
✴लोकसभा मतदारसंघ
परभणी लोकसभा मतदारसंघ
परभणी लोकसभा मतदारसंघ
✴परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो.
✴मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता.
✴मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता.
✴परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत.
✴परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे.
🚒परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
✴जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत.
🔔शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.
🔔संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
🔔बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते
🔔 ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे.
🔔परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
✴जिल्ह्यातील तालुके
💡गंगाखेड
💡जिंतूर
💡सेलू
💡परभणी
💡पाथरी
💡पालम
💡पूर्णा
💡मानवत
💡सेलू
💡सोनपेठ
💡जिंतूर
💡सेलू
💡परभणी
💡पाथरी
💡पालम
💡पूर्णा
💡मानवत
💡सेलू
💡सोनपेठ
🗽मानवत तालुकयाचे प्राचीन नाव मणिपूर हे होते
🏢परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
🚊परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.)
🏣परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे.
=======Ⓜ🅰🅿========
🔄💡🔄💡🔄💡🔄
======================
=======Ⓜ🅰🅿========
🔄💡🔄💡🔄💡🔄
======================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा