जळगाव जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव
क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी
लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर,
पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद),
पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड.
सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य
प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा
असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्या प्रदेशाचे पूर्व
खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले
होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा
म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार,
अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.
प्रमुख स्थळे -
जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले
जाते.
अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे
कार्य केले आहे.
भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे
औष्णिक विधुत केंद्र आहे.
चाळीसगांव - प् राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य
यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला
असे म्हटले जाते.
जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.
चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे.
पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व
वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.
उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे.
पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात
आहे.
महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात
आहेत.
पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे.
यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे.
चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.
www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा