नाशिक जिल्हा
=====================
��महाराष्ट्र एडमिन पैनल��
---------------------$----------------------
��सामान्य ज्ञान समूह��
=====================
��महाराष्ट्र एडमिन पैनल��
---------------------$----------------------
��सामान्य ज्ञान समूह��
=====================
��नाशिक जिल्हा��
��राज्य महाराष्ट्र
��विभागाचे नाव नाशिक विभाग
��मुख्यालय नाशिक
��विभागाचे नाव नाशिक विभाग
��मुख्यालय नाशिक
��तालुके
१ सटाणा २ सुरगाणा ३ मालेगाव ४ देवळा ५ पेठ ६ दिंडोरी ७ चांदवड ८ नांदगाव ९ नाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर
१ सटाणा २ सुरगाणा ३ मालेगाव ४ देवळा ५ पेठ ६ दिंडोरी ७ चांदवड ८ नांदगाव ९ नाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर
��क्षेत्रफळ १५,३५० चौरस किमी (५,९३० चौ. मैल)
��लोकसंख्या ६१,०९,०५२ (२०११)
��लोकसंख्या घनता ३२१.५६ प्रति
��चौरस किमी (८३२.८ /चौ. मैल)
��शहरी लोकसंख्या ३०५६०००
��साक्षरता दर ८०.९६%
��लिंग गुणोत्तर १.०७ ♂/♀
��प्रमुख शहरे
मालेगाव, येवला, मनमाड
मालेगाव, येवला, मनमाड
��लोकसभा मतदारसंघ
नाशिक, दिंडोरी, धुळे(काही भाग)
नाशिक, दिंडोरी, धुळे(काही भाग)
��विधानसभा मतदारसंघ
१ इगतपुरी २ देवळाली ३ नाशिक पश्चिम ४ नाशिक पूर्व ५ नाशिक मध्य ६ सिन्नर ७ कळवण ८ चांदवड ९ दिंडोरी १० नांदगाव, ११ निफाड१२ येवला १२ मालेगाव बाह्य, १३ मालेगाव मध्य १४ बागलाण
१ इगतपुरी २ देवळाली ३ नाशिक पश्चिम ४ नाशिक पूर्व ५ नाशिक मध्य ६ सिन्नर ७ कळवण ८ चांदवड ९ दिंडोरी १० नांदगाव, ११ निफाड१२ येवला १२ मालेगाव बाह्य, १३ मालेगाव मध्य १४ बागलाण
��पर्जन्यमान २,६०० मिलीमीटर (१०० इंच)
��सीमा
उत्तरेला- धुळे जिल्हा
पूर्वेला- जळगाव जिल्हा
अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा नैऋत्येला - ठाणे जिल्हा
पश्चिमेला - नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा
वायव्येला- डांग जिल्हा
उत्तरेला- धुळे जिल्हा
पूर्वेला- जळगाव जिल्हा
अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा नैऋत्येला - ठाणे जिल्हा
पश्चिमेला - नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा
वायव्येला- डांग जिल्हा
◻तालुके
सटाणा सुरगाणा मालेगाव देवळा पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर, कळवण त्र्यंबकेश्वर
सटाणा सुरगाणा मालेगाव देवळा पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर, कळवण त्र्यंबकेश्वर
��सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय !
��राम, लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते. असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे.
��संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.
��याच ठिकाणी इसवी सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.
⬜क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.
��धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा अलीकडील काळात एक अग्रगण्य ‘औद्योगिक जिल्हा’ होवू पाहात आहे !
��त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक पासून १८ किलोमीटर अंतरावर आहे.
✏संकलन ~ ✒धर्मेंद्र मेश्राम
✏संकलन ~ ✒धर्मेंद्र मेश्राम
=====================
⭐��⭐��⭐��⭐
=====================
⭐��⭐��⭐��⭐
=====================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा