📙एकाग्रता वाढविणे📙
विद्यार्थ्यांची
एकाग्रता वाढविण्यासाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांची
एकाग्रता असेल तरच अध्यापन-अध्ययन हे परिणामकारक होईल .एकाग्रता कशी
निर्माण करता येईल यावर एक छोटासा उपक्रम घेतला आहे.
📝📝📝📝📝📝📝📝📝📝
साहित्य:-
तांदूळ,दाळीचे विविध प्रकार,रेतीचे बारीक़ खड़े ,काड़ी, इत्यादि

कृती:-
वर्गात सर्वप्रथम पाच-पाच,सहा-सहा मुला-मुलींचा गट तयार केला. प्रत्येक गटात दोन- तीन मुलींचा समावेश केला.फरशिवर सर्व डाली ,तांदूळ हे एकत्र केल व् टाकले .प्रत्येकाला वेगवेगळे निवडून धान्य बाजूला ठेवन्यास सांगितले.त्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यनि ह्या कृती अतिशय प्रमाणिकपनाने पार पाडल्या. नंतर सर्व वेगळ्या केलेल्या धान्याच्या पुड्या तयार करुण ठेवण्यात आल्या या उपक्रमात विद्यार्थी अतिशय मग्न झाले हे दिसून आले.या उपक्रमा अंतर्गत त्यांच्या मधे शोधक भूमिका निर्माण झाली व् एकागता वाढन्यास मदत होईल

📚📚📚📚📚📚📚📚📚📚
www.jagtappravin.blogspot.com. पि एस.जगताप
भा.वि.मंदिर ,हिंगोली
भा.वि.मंदिर ,हिंगोली
🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा