www.jagtappravin.blogspot.in
=====================
��महाराष्ट्र एडमिन पैनल��
जिल्हा ओळख - 1
---------------------^^^-------------------
��संकलन~✒धर्मेंद्र मेश्राम

��चंद्रपुर जिल्हा��
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे.
��इतिहास
चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले.

��विभाजन
इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला.

��स्थान
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.

��सिमा
हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.

��तापमान
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.

��पिके
मुख्य पीके तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही आहेत्.

��क्षेत्रफळ
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे.

��भाषा
मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषादेखिल प्रचलीत आहेत.

��महत्वाचे उद्योग-
बल्लारशहा कागद उद्योग,
कोळसा खाणी,
महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती
सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत.
��जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
रामाळा व जुनोना तलाव
श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझरी प्रकल्प,
सातबहिणी तपोवन (नागभीड), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी),
रामदेगी (चिमूर)
ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प
बाबा आमटेंचा आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे.

��जिल्ह्या्तील तालुके
चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमुर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती व बल्लारपूर
चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमुर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती व बल्लारपूर
=====================
��◾��◾��◾��◾
=====================
��◾��◾��◾��◾
=====================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा