www.jagtappravin.blogspot.in
=====================
��संकलन ~ ��धर्मेंद्र मेश्राम
__________________________
��संकलन ~ ��धर्मेंद्र मेश्राम
__________________________
⛵लातूर जिल्हा⛵
◻महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
◻विभागाचे नाव~औरंगाबाद
◻मुख्यालय~लातूर
◼तालुके
◽लातूर शहर
◽उदगीर
◽अहमदपूर
◽देवणी
◽शिरूर (अनंतपाळ)
◽औसा
◽निलंगा
◽रेणापूर
◽चाकूर
◽जळकोट
��क्षेत्रफळ~७,१५७ चौरस किमी (२,७६३ चौ. मैल)
◽लातूर शहर
◽उदगीर
◽अहमदपूर
◽देवणी
◽शिरूर (अनंतपाळ)
◽औसा
◽निलंगा
◽रेणापूर
◽चाकूर
◽जळकोट
��क्षेत्रफळ~७,१५७ चौरस किमी (२,७६३ चौ. मैल)
��लोकसंख्या~२४५५५४३
(२०११)
(२०११)
��लोकसंख्या घनता~३४३ प्रति चौरस किमी (८९० /चौ. मैल)
��साक्षरता दर~७९.०३%
��लिंग गुणोत्तर~१.०८:१.०० ♂/♀
��लोकसभा मतदारसंघ
��लातूर
��लातूर
��विधानसभा मतदारसंघ
��अहमदपूर
��उदगीर
��निलंगा
��लातूर ग्रामीण
��लातूर शहर
��लोहा
��अहमदपूर
��उदगीर
��निलंगा
��लातूर ग्रामीण
��लातूर शहर
��लोहा
��पर्जन्यमान~८०२.४ मिलीमीटर (३१.५९ इंच)
��चतुःसीमा
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा येतो.
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा येतो.
��लातूर महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे.
��नांदेड, बीड,उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर
हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.
हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.
��इतिहास
शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान
संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले.१९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६० मध्ये महाराष्ट्रात आला.

�� कालांतराने उस्मानाबाद
जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १५, १९८२ या दिवशी लातूर
जिल्हा अस्तित्वात आला.
जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १५, १९८२ या दिवशी लातूर
जिल्हा अस्तित्वात आला.
��भाषा
लातूर हे महाराष्ट्राच्या ,आंध्र प्रदेश
आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी-हिंदी व्यतिरिक्त कन्नड
आणि तेलुगू भाषा सहज बोलतात.

��प्रेक्षणीय स्थळे
��अष्टविनायक मंदिर, ��लातूरउदगीरचा किल्ला, ��उदगीरऔसा किल्ला,
��औसाखरोसा लेणी,
��निलंगागंज गोलाई,
��लातूरनागनाथ मंदिर,
��वडवलवनस्पती बेट,
��वडवल (ना.)विराट हनुमान, ��लातूरशिवमंदिर,
��निलंगासाई नंदनवन,
��चाकूरसिद्धेश्वर मंदिर,
��लातूरहकानी बाबा,
��लातूर रोडहत्ती बेट
__________________________
��⛵��⛵��⛵��
=====================
⚫महाराष्ट्र एडमिन पैनल⚫

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा