धुळे जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे
क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.
सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड
जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा
व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा
होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला
पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले.
प्रमुख स्थळे
धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे
आहेत.
शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी
बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे.
दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष
महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे.
www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा