🌻प्रल्हाद केशव अत्रे🌻
🍁ऊर्फ आचार्य अत्रे
🍁टोपणनाव - केशवकुमार
🍁जन्म - ऑगस्ट १३, इ.स. १८९८ सासवड, महाराष्ट्र,
🍁मृत्यू - जून १३, इ.स. १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र,
🍁टोपणनाव - केशवकुमार
🍁जन्म - ऑगस्ट १३, इ.स. १८९८ सासवड, महाराष्ट्र,
🍁मृत्यू - जून १३, इ.स. १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र,
⭐कार्यक्षेत्र - साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
⭐साहित्य प्रकार - कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती - डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी
(आत्मचरित्र)
⭐अपत्ये - शिरीष पै, मीना देशपांडे
भाषा मराठी
⭐साहित्य प्रकार - कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती - डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी
(आत्मचरित्र)
⭐अपत्ये - शिरीष पै, मीना देशपांडे
📝पत्रकारिता
🎨इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले.
🎨इ.स. १९२६मध्ये 'रत्नाकर'
🎨इ.स. १९२९ साली 'मनोरमा',
🎨इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन'
🎨इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली.
🎨जानेवारी १९, इ.स. १९४० साली तनवयुग साप्ताहिक
🎨जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक 🎨नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले.

🏫संस्था
⚓आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
(पश्चिम), मुंबई
⚓आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ ,ठाणे
⚓आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
⚓आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
⚓आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा) ⚓आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई)
⚓आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा).
⚓आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
⚓आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
⚓आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
⚓आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्घाटन २९ मार्च १९८१)
⚓आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
⚓सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
⚓आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई.
⚓आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे

🎥चित्रपट
📀इ.स. १९३४ साली नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद
📀हंस पिक्स्चर्स'साठी इ.स.१९३७ साली धर्मवीर,
📀प्रेमवीर मराठी
📀'बेगुनाह' हिंदी
📀 इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा
📀'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
📀'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा
📀'संत सखू' या चित्रपटाचे संवाद. 📀"श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार"

👤अध्यापन
✏मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले
✏रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक
✏फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक ✏पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक
✏जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले
✏१९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला.
✏पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली.
✏प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला"
✏दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला"
✏१९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

📚पुस्तके
📖नाटके
📘अशी बायको हवी
📘उद्याचा संसार
📘एकच प्याला-विडंबन
📘कवडीचुंबक
📘गुरुदक्षिणा
📘घराबाहेर जग काय म्हणेल?
📘डॉक्टर लागू
📘तो मी नव्हेच
📘पराचा कावळा
📘पाणिग्रहण
📘प्रल्हाद(नाटक)
📘प्रीतिसंगम (नाटक)
📘बुवा तेथे बाया
📘ब्रम्हचारी
📘भ्रमाचा भोपळा
📘मी उभा आहे
📘मी मंत्री झालो
📘मोरूची मावशी
📘लग्नाची बेडी
📘वंदे भारतम
📘वीरवचन
📘शिवसमर्थ सम्राट सिंह
📘साष्टांग नमस्कार
📘अशी बायको हवी
📘उद्याचा संसार
📘एकच प्याला-विडंबन
📘कवडीचुंबक
📘गुरुदक्षिणा
📘घराबाहेर जग काय म्हणेल?
📘डॉक्टर लागू
📘तो मी नव्हेच
📘पराचा कावळा
📘पाणिग्रहण
📘प्रल्हाद(नाटक)
📘प्रीतिसंगम (नाटक)
📘बुवा तेथे बाया
📘ब्रम्हचारी
📘भ्रमाचा भोपळा
📘मी उभा आहे
📘मी मंत्री झालो
📘मोरूची मावशी
📘लग्नाची बेडी
📘वंदे भारतम
📘वीरवचन
📘शिवसमर्थ सम्राट सिंह
📘साष्टांग नमस्कार
📖काव्य
📔गीतगंगा
📔झेंडूची फुले
📔गीतगंगा
📔झेंडूची फुले
📖कथासंग्रह
📕अशा गोष्टी अशा गंमती
📕कशी आहे गम्मत
📕कावळ्यांची शाळा
📕फुले आणि मुले
📕बत्ताशी
📕आणि इतर कथा
📕अशा गोष्टी अशा गंमती
📕कशी आहे गम्मत
📕कावळ्यांची शाळा
📕फुले आणि मुले
📕बत्ताशी
📕आणि इतर कथा
📖आत्मचरित्र
📓कर्हेचे पाणी - खंड एक ते पाच
📓कर्हेचे पाणी - खंड एक ते पाच
📖कादंबरी
📓चांगुणा मोहित्यांचा शाप
📓चांगुणा मोहित्यांचा शाप
📖इतर
📒क्रांतिकारकांचे कुलपुरुष
📒चित्रकथा भाग-१
📒चित्रकथा भाग-२
📒दलितांचे बाबा
📒दूर्वा आणि फुले
📒मराठी माणसे, मराठी मने
📒महापूर
📒महाराष्ट्र कालचा आणि आजचा
📒मी कसा झालो?
📒मुद्दे आणि गुद्दे
📒वस्त्रहरण
📒विनोद गाथा
📒विनोबा
📒संत आणि साहित्य
📒समाधीवरील अश्रू
📒सिंहगर्जना
📒सुभाष कथा
📒सूर्यास्त
📒हंशा आणि टाळ्या
📒हुंदके
📒क्रांतिकारकांचे कुलपुरुष
📒चित्रकथा भाग-१
📒चित्रकथा भाग-२
📒दलितांचे बाबा
📒दूर्वा आणि फुले
📒मराठी माणसे, मराठी मने
📒महापूर
📒महाराष्ट्र कालचा आणि आजचा
📒मी कसा झालो?
📒मुद्दे आणि गुद्दे
📒वस्त्रहरण
📒विनोद गाथा
📒विनोबा
📒संत आणि साहित्य
📒समाधीवरील अश्रू
📒सिंहगर्जना
📒सुभाष कथा
📒सूर्यास्त
📒हंशा आणि टाळ्या
📒हुंदके
🏆पुरस्कार आणि सन्मान
🍀विष्णुदास भावे पुरस्कार
🍀आचार्य अत्रे प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
📋संकलन~ ✏धर्मेंद्र मेश्राम
www.jagtappravin.blogspot.in
🍀विष्णुदास भावे पुरस्कार
🍀आचार्य अत्रे प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
📋संकलन~ ✏धर्मेंद्र मेश्राम
www.jagtappravin.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा