=====Ⓜ==🅰==🅿======
✂संकलन - ✏धर्मेंद्र मेश्राम
======================
🔘यवतमाळ जिल्हा🔘
✳राज्य महाराष्ट्र
✳विभागाचे नाव अमरावती विभाग
✳मुख्यालय यवतमाळ
✳तालुके -
उमरखेड
झरी जामणी
घाटंजी
आर्णी
केळापूर
कळंब
दारव्हा
दिग्रस
नेर
पुसद
बाभुळगाव
यवतमाळ
महागांव
मारेगांव
राळेगांव
वणी
✴क्षेत्रफळ १३,५८४ चौरस किमी (५,२४५ चौ. मैल)
✴लोकसंख्या २७,७५,४५७ (२०११)
✴लोकसंख्या घनता २०४ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल)
✴साक्षरता दर ८०.७%
✴लिंग गुणोत्तर १.०५५ ♂/♀
✳लोकसभा मतदारसंघ
➿यवतमाळ-वाशिम
➿हिंगोली
➿चंद्रपूर
✳विधानसभा मतदारसंघ
➿आर्णी
➿यवतमाळ
➿दिग्रस
➿पुसद
➿वणी
➿उमरखेड
➿राळेगांव
🔁पर्जन्यमान ९११.४ मिलीमीटर (३५.८८ इंच)
🈯इतिहास
♓ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता.
♓इ.स. १९०५ साली वणीचे यवतमाळ जिल्हा असे नामकरण करण्यात आले.
🔁सीमा
➿जिल्ह्याच्या उत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा, पूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा, दक्षिण दिशा - आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हा पश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे.
⤴हवामान व भौगोलिक
🆑जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत.
🆑यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे.
🆑बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
🆑येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो.
🚰जिल्ह्यातील धरणं
🔄यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण,
🔄अरूणावती नदी वरील अरूणावती धरण
🔄पुस नदी वरील पुस धरण हे मोठे व प्रमुख धरणं आहेत.
🔄यापैकी बेंबळा धरण हे सर्वात मोठे धरण आहे.
✈पर्यटन
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
🈯 घंटीबाबा जत्रा (दिग्रस),
रंगनाथ स्वामी जत्रा (वणी),
🈯 इतर जत्रेची ठिकाणे-
कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर,
🈯वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी.
🚰जल संधारण
✴या जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे घरण आहे.
✴वनराई बंधारे या योजनेखाली २००५ ते २००८ या चार वर्षांत तब्बल २८,५५३ बंधारे बांधण्यात आले.
✴ यवतमाळ जिल्ह्यात २००४ साली दुष्काळ होता. सुमारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली होती.
♻विशेष -
➿नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी कोरड्या झाल्या होत्या. जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी १.९९ मीटरने खाली गेली.
➿९५ टक्के गावांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली. गावभेटी तसेच, ग्रामस्थ-अधिकारी यांच्या चर्चेतून एक वास्तव समोर आले.
➿ते म्हणजे जलसंधारणातील लोकसहभागाचा अभाव. त्याचबरोबर नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता.
➿ २००५ मध्ये सुदैवाने चांगला पाऊस झाला. या अनुकूल परिस्थितीत जलसंधारण, त्याला लोकसहभागाची जोड, श्रमदान यासाठी विशेष उपक्रम घेणे आवश्यक होते. त्यासाठी सहजसोपे व विनाखर्ची वनराई बंधारे निर्मितीचे माध्यम निवडले.
➿विविध विकासात्मक बांधकामातील पोती आणि विक्रेता संघ-कंत्राटदार संघटना यांनी दिलेली सिमेंटची रिकामी पोती त्यासाठी वापरण्यात आली.
➿२००५ सालापासून पर्यावरण विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला.
➿त्यामुळे उपक्रमाच्या पहिल्या वर्षी ‘एक शाळा-एक वनराई बंधारा’ हा उपक्रम राबविण्यात आला.
➿ जिल्ह्य़ातील १८५९ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल २०४७ वनराई बंधारे बांधले.
➿याची दखल घेऊन ‘युनिसेफ’ने हा वृत्तान्त आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानंतरही विद्यार्थ्यांचा सहभाग कायम होता.
➿सलग चार वर्षांत विद्यार्थ्यांनी एकूण ८,३३७ बंधारे बांधले. बंधारे बांधताना ते इतरांसाठी उपयुक्त ठरतील, याकडे विशेष लक्ष दिले.
__________________________
✴💠✴💠✴💠✴

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा