📝 बाराखडी चा उपक्रम 📝
📕📘📙📗📔📒📕📘📙
आज वर्गात बाराखडीचा सराव घेतला या मधे काहि विद्यार्थी हे क्षणात अक्षर ओळखु लागले. काहि विद्यार्थी हे त्या मानाने कमी ओळखत होते. काहि विद्यार्थी हे विसरले होते.त्यांच्या साठी मी एक वेगळ्या प्रकारचा उपक्रमाचे आयोजन केले
या उपक्रमात फलकावर बाराखडी लिहिन्यात आली व् त्या बाराखडी चे विद्यार्थिंकडून वाचन करुण घेतले .एकेका विद्यार्थ्यना उठून ते ओळखन्यास सांगितले विद्यार्थी हे पटा पट ओळखत होते. नंतर एक विद्यार्थी हा फळयापाशी ओलखण्या साठी गेला .वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यानी एक अक्षर सागयाचे आणि समोरील विद्यार्थ्याने ते फल्यावरील अक्षरावर छड़ी धरायची या प्रमाणे विद्यार्थ्यांन मधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले .व् सर्व विद्यार्थ्यना एक प्रकारे समोर जाण्याची भित्ती नाहीसि झाली. हा उपक्रम आपण आपल्या शाळेत वर्ग 1 ली च्या मुलांन साठी घेतला तर याचा भरपूर प्रमाणात बद्दल होईल व् विद्यार्थी मधे एक प्रकारे आवड निर्माण होईल
प्रविण जगताप
भा. वि.म.प्रा. शाळा हिंगोली
भा. वि.म.प्रा. शाळा हिंगोली
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा