टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविने



                                   टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविने


आज खुप मोठा प्रश्न पडला होता की आज कोणता उपक्रम वर्गात घ्यावा. वर्गातील मुले सांगत होती सर आज आपल्या वर्गात , शाळेच्या आवारात खुप कागद जमा झाले आहेत ते साफ़ करुया .मग अचानक माझ्या लक्षात आल की आपल्या साठी हा एक नवोपक्रम आहे .ताबडतोब मुलांना मनल की चला मुलानो आज आपन दोन उपक्रम घेणार आहे. मुले कुतुहुलाने माझ्या बोलण्याकडे पाहत होती एका मुलाने विचारल की सर आज कोणते दोन उपक्रम घ्याचे ते सागा. मी मनलो की पाहिला उपक्रम संपूर्ण शाळेची स्वछता करू या नंतर सगळे कागद एकत्र करुया तसे सर्व मुलांनी केल . मग त्यांना सागितल की आज आपण टकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तु बनविनार आहे. हे जेवा मी बोललो तेव्हा मुले थोड़े हैराण झाले कागद पासून टिकाऊ वस्तु कशी बनवनार आहेत सर असे त्यांना प्रश्न पडला ते मला विचारत होते.सर्व मुलांना गोल बसायला सांगितले आणि सर्व मुलांना कागदाचे बारीक बारीक़ तुकडे करायला सांगितले तसे मुलांनी केले नंतर एका मुलाला पाणी
 एक टोपल आन्न्यास सांगितले सर्व मुलांनी बारीक़ टुकड़े करुण त्या टोपल्या मधे टाकले नंतर त्या मधे पानी टाकल त्या कागदाचे लगदा बनविला आणि सर्व मुले निरिक्षण करत होती नंतर त्या पासून विविध वस्तु बनविन्यात आल्या त्या बघता बघता सर्व मुले त्याच्या मनाने वस्तु बनवित होते हे सर्व मुले स्वताच्या कल्पने मधून करत होती हे सर्व बघुन मला आश्चर्य झाल की वर्ग 1 ली च्या मुलांन मधे किती मोठ्या प्रमाणावर इच्छा शक्ति आहे सर्व मूल मनत होती की सर हां उपक्रम खुप छान आहे असे आम्ही आमच्या घरुंन तयार करुण आनार आणि आज च्या नंतर आम्ही टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तु बनविनार  याचे जीते जागते उदहारण मला आज माझ्या शाळेत झाले




 वर्ग : 1 ला
प्रविण जगताप ( वर्ग शिक्षक )


भा.वि.मं.प्रा.शा.हिंगोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा