नंदुरबार जिल्हा

_________________________
   ✂संकलन ~ 📌धर्मेंद्र मेश्राम
=====================
         🔲नंदुरबार - जिल्हा🔲
◽राज्य - महाराष्ट्र
◽मुख्यालय - नंदुरबार
◽क्षेत्रफळ - ५,०३५ चौरस किमी (१,९४४ चौ. मैल)
◽लोकसंख्या - १३,०९,१३५ (२०११)
◽लोकसंख्या घनता - २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
◽साक्षरता दर - ४६.६३%
🔳लोकसभा मतदारसंघ
🎾नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)
🔲विधानसभा मतदारसंघ
🎾अक्कलकुवा
🎾नंदुरबार
🎾नवापूर
🎾शहादा
🔲पर्जन्यमान - ८५९ मिलीमीटर (३३.८ इंच)
◻नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन १९९८ मध्‍ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता.
🎾चतुःसीमा
नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत.
🔳जिल्ह्यातील तालुके
🎾अक्कलकुवा
🎾अक्राणी
🎾तळोदा
🎾नंदुरबार
🎾नवापूर
🎾शहादा
🎾धडगाव
✈पर्यटन
🚖यशवंत तलाव
तोरणमाळ हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे यशवंत तलाव व सिताखईची दरी आहे आणि एक धबधबाही आहे. उनपदेव-सुनपदेव (शहादा तालुका) येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
🎾नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदार संघ हे राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.
__________________________
    ⚾🎱⚾🎱⚾🎱⚾
============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा