हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्हा


=======Ⓜ����========
    ��संकलन - ⚡धर्मेंद्र मेश्राम
======================
         ��हिंगोली जिल्हा��

❇महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
❇विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
❇मुख्यालय हिंगोली

❇तालुके

��औंढा नागनाथ
��सेनगांव
��कळमनुरी
��बसमत
��हिंगोली

✴क्षेत्रफळ ४,५२६ चौरस किमी (१,७४७ चौ. मैल)
✴लोकसंख्या ११,७८,९७३ (२०११)
✴लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
✴साक्षरता दर ७६.०४%
✴लिंग गुणोत्तर १.०६ ♂/♀

��हिंगोली शहर

�� हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचेआणि हिंगोली तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
��हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक नावाच्या गावी मोठी बाजारपेठ आहे

❇लोकसभा मतदारसंघ

��हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)
��हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे.
�� हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे,
��आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.
��त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.
��जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत.
��ज्वारी व कापूस ही जिल्हयाची मुख्य पिके आहेत.
��हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
��औंढा नागनाथ- बारा ज्योतिरलिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे.
��मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर (शिरड शहापूर),
��तुळजादेवी संस्थान (घोटा - ता. हिंगोली),
��संत नामदेवांचे जन्मस्थान (नरसी).
��शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर.
__________________________
    ��������������
======================
        ⏪��पुढे पाठवा��⏩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा